फॅक्ट चेक

FACT CHECK : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या योजने अंतर्गत मिळणार 3500रुपये वाचा: या योजनेची सत्यता काय आहे

FACT CHECK: Rs 3500 under 'Pradhan Mantri Berozgar Bhatta Yojana 2021' Read more:

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे(Due to the outbreak of corona) अनेकांवर बेरोजगार होत आहे. अनेकांच्या हातामध्ये काम नाही, आर्थिक बोजा पडला आहे, त्यामुळे जो नोकरीच्या शोधात आहे किंवा ज्यांच्यावर कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक अडचणी ला सामोरे जावे लागत आहे त्यांच्यासाठी अशातच सोशल मीडियावर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ (‘Prime Minister’s Unemployment Allowance Scheme 2021’) या नावाने एक मेसेज व्हायरल (A viral message) होत आहे. या मॅसेज मध्ये सांगितले आहे, देशातील 10 वी पास असलेल्या सर्व बेरोजगारांना (To the unemployed) दरमहिन्याला 3 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे.

त्यामुळे अनेक या मॅसेज ची शहानिशा न करता नागरिक खाजगी माहिती वेबसाईट (Private information website) वर जाऊन भरात आहे..चला तर जाणून घ्या या योजनेची सत्यता

Fact Check on Pradhanmantri Berojgar Bhatta Yojana viral message on Social media).

कोरोनाच्या कालावधी मध्ये कोरोनापेक्षा जास्त social media वर खोट्या व फसव्या अफवा अधिक व्हायरल झाल्या, त्यामुळे अनेक नागरिक शहानिशा न करता सहज अश्या व्हायरल अफवांवर विश्वास ठेवतात व कालांतराने भविष्यात आपण दिलेली माहिती धोकेदायक निघू शकते.

काय आहे व्हायराल मॅसेज:(What is a viral message:)

या मॅसेज मध्ये 10 वी पास असलेले नागरिक तसेच ज्याचे वय 18-40 वर्ष आहे, त्यांच्या करता ही योजना लागू आहे असे लिहले आहे. त्याच प्रमाणे खाली एक लिंक दिली आहे ज्यामध्ये व्यक्तिगत माहित समाविष्ट आहे…

काय आहे सत्यता?

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (By the Ministry of Information and Broadcasting of the Central Government) (PIB) टीम ने अशी कोणत्याही प्रकारे योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच व्हॉटउप वर होणारा व्हायाल मेसेज हा खोटा आहे, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे.

अश्या मॅसेजद्वारे आपली व्यक्तिगत माहिती (Personal information)मिळवण्याचा प्रयत्न करतात यामध्ये बॅंकेचे डिटेल्स (Bank details) समावेश होतो,यामुळे आपले भविष्यात आपले मोठे नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे असा फायनल मेसेज आल्यास त्याची सत्यता पडताळून घ्या.

अशा फसव्या मेसेज पासून कसे सावध राहता येईल
सरकारी वेबसाइट मध्ये वेबसाईटच्या शेवटी gov.in किंवा nic.in असा शेवट असतो. याशिवाय इंटरनेट सुरक्षिततेच्या नियमांप्रमाणे वेबसाईटची सुरुवात https:// अशी असते ते एकदा चेक करा

सरकारची कोणती स्कीम सरकारी पोर्टल वर उपलब्ध असते, अशा वेळेस सरकारी पोर्टल वर जाऊन त्याची शहानिशा करावी.

असे मेसेज पासून सावधान राहा व शक्यतो असे मेसेज फॉरवर्ड (Message forward) करण्यापासून चार हात दूर राहा. मॅसेजची सत्यता पडताळणी करा अन्यथा आपल्याला भविष्यात मोठे धोक्याला सामोरे जावे लागेल म्हणूनच सावध राहा, सतर्क राहा.

हेही वाचा :


1)पंतप्रधान किसान निधी संदर्भात काही अडचण आल्यास इथे करा संपर्क व नोंदवा आपली तक्रार…

2)दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ई-गोपाला ;ॅप आणि मत्स्यव्यवसाय साठी खुशखबर; होणार मोठा फायदा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button