जांभूळ शेतीला तब्बल 10 लाखांपर्यंत अनुदान; “या” तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 10 लाखांपर्यंत मदत..
ग्रामीण भागाकडे जांभूळ लागवड केलेली भरपूर प्रमाणात दिसत असतात. आता शेतकरी फक्त झाडे नाही पूर्ण जांभूळ शेती सुद्धा करण्याचा विचार करू शकतो, कारण आता जांभूळ कापनीवर महाराष्ट्र सरकार तब्बल 10 लाखांपर्यंतचे अनुदान देणार आहे.
वाचा – पुढील 24 तास थंडीची लाट कायम; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडासह ही ठिकाणं भयानक गारठणार..
जांभूळ हे आयुर्वेदिक फळ आहे. जांभूळ पिकाचा वापर अनेक पिकांसाठी केला जातो. शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी सरकारने आता जांभूळ कापणीवर मदत देण्याची तरतूद देखील महाराष्ट्र शासनाने केली आहे.
या तालुक्याला मिळणार अनुदान –
राज्यातील पालघर तालुक्यातील जांभूळ उत्पादकांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. पालघर तालुक्यातील बहडोली गाव जांभूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच याठिकाणी एका मोठ्या झाडासाठी 100 बांबू आणि एका लहान झाडासाठी 70 बांबू लागत असल्याची माहिती दिली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा