कोवीड - १९फॅक्ट चेक
ट्रेंडिंग

Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…

Fact Check: Cabbage makes corona? Find out the truth ...

सध्या कोरोनाच्या ( Corona) गंभीर परिस्थिती सुद्धा, सोशल मीडिया वरून, खोटे व्हायरल (Viral) मेसेज प्रसिद्ध होत आहेत, त्या मेसेजची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड (Forward) करून देत आहेत. कोरोना जितका भयंकर आहे तितकाच प्रकारे सोशल मीडियावर फसवणाऱ्या अफवा देखील फार भयानक आहेत, नागरिकांनी अश्या अफवा पासून सावध राहायला हवे.

घर बसल्या डिजिटल 8अ कसा काढाल? चला पटापट जाणून घ्या संपूर्ण माहिती, ज्यामुळे वाचेल तुमचा वेळ आणि पैसा…

[metaslider id=4085 cssclass=””]

सध्या व्हाट्सअप (WhatsApp) वर एक मेसेज व्हायराल होत आहेत,आता कोबीमधून कोरोना होत असल्याचा दावा केला गेला आहे तसेच कोबी न खाण्याचा सल्ला देखील दिला जात आहे (viral message that corona spreads through cabbage) यामागचं नेमकं सत्य काय आहे? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

घरबसल्या मोबाईल मध्ये पहा आजचा ताजा बाजारभाव फक्त एका क्लिकवर…

खुशखबर! ‘मान्सून’ पाऊस महाराष्ट्रमध्ये दाखल हवामान विभागाची माहिती…

या मॅसेज अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने हा खोटा मॅसेज व्हायरल (Message viral) होत आहे. पी आय बी संघटनेने हा मेसेज खोटा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ( the United Nations) अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. त्यामुळे अश्या मेसेज शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवा व तो पुढे फॉरवर्ड (Forward) करा.

कोबी (Cabbage) खाल्ल्याने कोरोना होतो, असे कोणतीही वैज्ञानिक पुरावे सापडले नाहीत तसेच अन्नामधून कोरोना पसरत असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर (On the website) सांगितले आहे हा मेसेज खोटा असून अशा खोट्या मेसेजला बळी पडू नका…

हेही वाचा :

1.बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

2.Smart Technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button