ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९फॅक्ट चेक

फॅक्ट चेक : हवेतून कोरोना(Covid) पसरण्याचा धोका अधिक हे खरे आहे का? काय म्हणणं आहे, टास्क फोर्स जाणून घ्या:

Fact check: Is it true that the risk of Covid spreading through the air is higher? What to say, know the task force:

कोरोनाची(Covid) दुसरी लाट राज्यामध्ये थैमान घालत असतानाच अनेक गैरसमज समाजामध्ये पसरत चालले आहेत वेगवेगळे शंका मुळे समाजात भीतीचे वातावरण देखील आहे. अशा मध्येच एका वृत्तवाहिनीने हवेतून कोरोना पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे असे सांगण्यात आले आहे काय आहे फॅक्ट चेक पाहुयात:

राज्य सरकार कोरोनाच्या(Covid) पार्श्वभूमीवर अनेक उपयोजना करत आहेत त्यामध्ये लसीकरनाचे काम देखील वेगाने होत आहे. एक मेपासून अठरा वर्षापुढील सर्व व्यक्तींना लसीकरण करता येणार आहे. परंतु एवढे उपयोजना करूनही कोरोना ची दुसरी लाट वाढतच चालली आहे.

राज्यातील टास्क फोर्स (Task Force) समितीच्या मते हवेतून कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून कोरोना होण्याचा धोका अधिकच वाढला आहे. त्याकरता नागरिकांनी एकाऐवजी दोन मास्कचा उपयोग करण्यात यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोनाला(Covid) न घाबरता आपले आरोग्य उत्तम कसे ठेवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, व तसेच आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपाय योजना केली पाहिजे. त्याकरता योग्य संतुलित आहार व व्यायाम यांच्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

👩‍💻 हेही वाचा:

१) जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी

२) गोष्ट एका ध्येयवेड्या तरुणाची कसे मिळवले भारतातील पहिले उसाच्या रसाचे पेटंट पहा यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button