FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…
FACT CHECK: "This" (video) is a fake method of checking oxygen level.
कोरोना च्या वातावरणामुळे जनतेमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे त्यामध्येच सोशल मीडिया द्वारे अनेक मेसेजेस व्हायरल होत आहे तसेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत परंतु त्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण पाहणार आहोत.
असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आपले ऑक्सिजन लेवल चेक करण्याचे वेगवेगळे पद्धती सांगण्यात आले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ए आणि बी नावाचे दोन पॉईंट दिले आहेत आणि सांगितले आहे की, जर तुम्ही ए पासून बी पर्यंत आपला श्वास रोखण्यात यशस्वी झाला तर तुम्ही कोरोना फ्री व्हाल असा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..
परंतु तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे व या पद्धतीने मुळे श्वास रोखून धरणे व त्यानुसार कोरोणा झाला आहे की नाही हे पाहणे चुकीचे आहे. फाहिम नावाच्या नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या मते,” ही पद्धत बनावट असून ती चेक करणे योग्य नाही”. असे सांगण्यात आले आहे व हा व्हिडिओ देखील चुकीचा असल्याचे सांगण्यात आलेला आहे.
हेही वाचा: कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!
तसेच आणखीन एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, त्यामध्ये ऑक्सीजन ला पर्याय म्हणून नेबुलाइजर चा उपयोग केला गेला आहे ,परंतु ते पाहताना डॉक्टर आलोक म्हणतात, “नेब्युलायझर ऑक्सीजन ला पर्याय असू शकत नाही”. जनतेने अशा फायर व्हिडिओ पासून सावध राहिले पाहिजे.
हेही वाचा:
१) सतर्क रहा! या गावातील शेतकऱ्यांची झाली चक्क चार लाख रुपयांची फसवणूक