फॅक्ट चेक

Fact Check : टाटा सफारी कार फुकट मिळावा; व्हाट्सअप चे व्हायरल मेसेजचे डेटा चोरण्यासाठी काढली नवीन शक्कल…

Fact Check: Get Tata Safari Car for Free; WhatsApp's new way to steal viral message data

अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सोशल मीडियाचा (Of social media) वापर यामुळे अनेकदा फसवणूक होत आहे. व्हाट्सअपला (WhatsApp) खोटे मेसेज व्हायरल (Message viral) करून डेटा चोरण्यासाठी नवीन युक्ती काढली जात आहे. अशा भामट्यानपासून वेळेत सावधान राहणे गरजेचे आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

अनेकदा त्या मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करताच ते फसवणूकीचा बळी ठरतात. अलीकडेच, आपल्याला टाटा मोटर्सकडून (From Tata Motors) विनामूल्य भेटवस्तूचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आला असेल, परंतु हा मेसेज खोट असून एका चिनी हॅकर्सने (By Chinese hackers) डेटा मिळवण्यासाठी काढलेली नवीन युक्ती आहे.सायबरपीस फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा रिसर्चर्सनी या संशोधनाचा (The research was carried out by cyber security researchers from the Cyberpeace Foundation) खुलासा केला आहे.

हेही वाचा : FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…

खोटं मेसेज सत्य वाटण्याकरिता फेसबुक (Facebook) कमेंट्स ऍड केल्या जातात, गिफ्ट जिंकण्यासाठी ग्राहकांना तीन संधी दिल्या जात आहेत आणि शेवटी युजर्सनी टाटा सफारी जिंकली आहे, त्यानंतर युजरला एक मेसेज दिसतो, ज्यावर लिहिलं आहे की, तुम्हाला हे गिफ्ट हवे असेल तर तुम्हाला हा मेसेज/लिंक व्हाट्सअॅपवर तुमच्या मित्रांसोबत आणि विविध व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर करावी लागेल.

हेही वाचा : Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

हेही वाचा : Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…

येथेच सुरू होते व्यक्तिगत माहिती मिळवण्याची सत्र त्यामुळे वेळीच असे मेसेज पासून सावधान रहा, सोशल मीडियावर शहानिशा केलेस तर कोणालाही मेसेज फॉरवर्ड करू नका, तसेच कोणतेही लिंक वर क्लिक करण्याआधी विचार करा, आपली व्यक्तिगत माहिती चोरली जाणार नाही याची खात्री करा. सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक हाताळा.

हेही वाचा :


1. भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

2. फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button