ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फॅक्ट चेक
ट्रेंडिंग

Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

Fact Check: Billionaire Kiran Mujumdar saved from corona by using coconut oil? Read the truth in detail ...

बायोकॉनच्या (Biocon) चेअरपर्सन किरण मजूमदार, यांच्या नावे एक मेसेज सोशल मीडियावर (On social media) व्हायरल होत आहे, या मेसेज च्या मते, अब्जाधीश किरण मजूमदार (Billionaire Kiran Majumdar) यांनी दिवसातून चार वेळा नाकामध्ये नारळ तेलाचा उपयोग करू कोरोनावर मात केली आहे अशा आशयाचा हा मेसेज आहे किती सत्यता या मध्ये..

कोण किरण मुजुमदार?
अब्जाधीश किरण मुजुमदार ह्या स्वतः बायोकॉन या औषध कंपनीच्या चेअरपर्सन आहेत, बायोकॉन बायोलॉजिक्स’च्या (Biocon Biologics) कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. बंगळुरुतील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (Of the Indian Institute of Management) त्या माजी अध्यक्ष आहेत. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही स्थान मिळवलं होतं, त्यांच्या नावाने हा मॅसेज व्हायरल (Message viral) केल्याचे समोर आले आहे.

खरीप पीक कर्ज वाटप सुरू! पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर?

याबाबत कंपनीचे म्हणणे काय? (What the company has to say about this)
कंपनीच्या नावाने होणार हा फायनल मेसेज खोटा असून नागरिकांनी त्याकडे लक्ष देऊ नये असे सांगण्यात आले आहे. याबाबत कंपनीने स्वतः ट्विटरवर एक (Also posted a message on Twitter) मेसेज देखील टाकला आहे. खोट्या दाव्यांवर विश्वास (Believe in false claims) ठेवू नका असे कंपनीचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

सुखद वार्ता: “या” कंपनीने बनवली कोरोना चाचणी चे किफायतीशीर किट, येणार फक्त शंभर रुपये खर्च…

अश्या मेसेज वर विश्वास ठेवू नका..
ज्याप्रमाणे कोरोनाचा (Corona) वेग प्रचंड वाढत आहे त्या पेक्षा अधिक वेगाने खोट्या अफवा (False rumors) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तसेच काहीजण कोरोनाच्या औषधाचा जावई शोध लावत आहेत. व्यक्तींनी सोशल मीडिया वरून आलेल्या कोणतेही कोरोनाच्या मॅसेज ची शहानिशा करायला हवी, अशा खोट्या मेसेज पासून सावध राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा: 1) WHO ने सांगितले मास्क बाबतच्या गाईडलाईन: कधी, कसा आणि नेमका कोणता मास्क वापरायचा?

2)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button