ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

SBI बँकेतमध्ये खाते असलेल्यांनी, ‘हे’ काम करा अन्यथा सबसिडी विसरा!

Those who have an account with SBI Bank, do 'this' work otherwise forget the subsidy!

आपले खाते एसबीआय (SBI) बँकेमध्ये असल्यास तुमच्यासाठी हे महत्त्वाचं माहिती आहे, आपले आधार कार्ड (Aadhaar card) शक्य तितक्या लवकर बँकेच्या खात्याची जोडा अशी ट्विट करत एसबीआय बँकेने सांगितले आहे.

एस बी आय ने सर्व ग्राहकांना आपला आधार क्रमांक खात्याशी शक्य तितक्या लवकर सोडण्यास सांगितले, आहे नाहीतर सरकारी योजना (Government scheme) तसेच सरकारी अनुदान (Government grants) मिळणे कठीण होईल, ज्यांना सरकारी अनुदाने प्राप्त आहेत अशा व्यक्तींची नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड खात्याशी लिंक करून घ्या. ग्राहकाने आधार कार्ड लिंक करण्याकरिता एटीएमद्वारे (Via ATM) किंवा नेट बँकिंग द्वारे (Via net banking) घरी बसून देखील हे काम करू शकता.

बँकेच्या खात्याचे आधारकार्ड लिंक आहे की नाही खालीलप्रमाणे तपसा :

यासाठी प्रथम uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

यानंतर ‘माझा आधार’ मध्ये जावे ‘आधार / बँक खाते जोडण्याची स्थिती तपासा’ वर क्लिक करा. यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.

नंतर सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. यानंतर आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर आपल्याला एक ओटीपी मिळेल,

मग आपणास हे समजेल की, आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही.

हे ही वाचा :

1)भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

2)“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button