कोवीड - १९

तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचा बचाव कसा करावा? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फ़ोर्स करणार ‘या’ दिवशी मार्गदर्शन!

How to protect children from the third wave? In the presence of the Chief Minister, the task force will provide guidance on this day!

कोरोनाच्या (Of Corona) तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर,तसेच कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांची कशी काळजी घेता येईल यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे (This is Chief Minister Uddhav Thackeray) देखील मार्गदर्शन करणार आहेत, त्याचप्रमाणे या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.(Expert doctors from the task force will interact.)

तिसऱ्या लाटेमध्ये या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. (Young children are more likely to be at risk in waves.) या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांच्या सहाय्याने जनजागृती करण्याकरिता हा कार्यक्रम हाती घेणार आहेत, संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे.
(The statewide event will take place on May 23 at 12 noon)

या कार्यक्रमामध्ये डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर राज्यातील नागरिकांना मार्गदर्शन करतील. तरी वेळेत वेळ काढून लहान मुलांची कशी काळजी घ्यावी (How to take care of small children) हा आवर्जून हा कार्यक्रम पहा,
हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook -https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि

युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे,

ही माहिती अधिक उपयुक्त असल्याने, तुमचे नातेवाईक मित्रपरिवार, तसेच आजूबाजूच्या लोकांना ती माहिती पाठवावी ही नम्र विनंती..

हेही वाचा

1)दौंड मधील महिलांनी लढवली शक्कल! गोवऱ्या विकल्या थेट ऑनलाईनच; वाचा व ऐका त्यांच्या यशाची गाथा…

2)शेतातील पिवळ सोन चमकलं! सोयाबीनला प्रथमच हमीभावपेक्षा मिळतोय दुप्पट भाव…

3)कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button