Weather update : राज्यात कुठे पडणार पाऊस? हवामानाचा अंदाज…
Where will the rain fall in the state? Weather Forecast
मुंबई (Mumbai) आणि उपनगरात (In the suburbs) ढगाळ वातावरण बघायला मिळात आहे. सकाळपासून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या. मात्र, दुपारनंतर दक्षिण मुंबई काही ठिकाणी ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) सांगण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
हेही वाचा : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…
विदर्भात (In Vidarbha) देखील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. ज्यात नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून (From the Regional Meteorological Center) वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : कोविड प्रभावित राज्यांसाठी, केंद्रीय अर्थमंत्री यांची मोठी घोषणा! महत्वाच्या घोषनांचा थोडक्यात आढावा…
उत्तर महाराष्ट्रातही (Even in North Maharashtra) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासात नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये (In Nandurbar) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज घेतले आहे का? “या” तारखेपूर्वी परतफेड करा,अन्यथा बसेल मोठा फटका…
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा आणि सांगलीत देखील मुसळधारेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्रात (In Maharashtra) चांगला पाऊस होत आहे असल्याकारणाने, काही ठिकाणी पेरणीला वेग (Accelerate sowing) येत असून शेतकरी देखील समाधानी झाले आहेत.
हेही वाचा :
1. सिताफळ लागवड करा व मिळवा भरघोस उत्पन्न ! जाणून घ्या; सिताफळ लागवडीची संपूर्ण माहिती…
2. भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…
3. उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ‘ज्वारीचे’ महत्त्व! जाणून घ्या; ‘आरोग्यदायी’ ज्वारीचे महत्त्व…