ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!

Make it to boost the immune system, get Ayurvedic in 'this' way!

या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आयुर्वेदिक काढा (Ayurvedic extract) करण्यासाठी, घर मधील रोज उपयुक्त सामना घेऊन आयुर्वेदिक काढा बनवू शकतो. नैसर्गिकरित्या (Naturally) रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. याच बरोबर रोज व्यायाम (Exercise) केल्यास, शरीरास अत्यंत लाभदायक ठरते, हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य,


1 चमचे जिरे,
4 ते 5 तुळशीची पाने,
4 ते 5 पुदीना पाने,
2-3 काळी मिरी,
1 चमचे मेथी दाणे,
1/4 हळद,
1 लवंगा, 1 वेलची, 1 आवश्यक आहे./ 4 दालचिनी घाला.

पाणी उकळवा, नंतर त्यात थेंब लिंबाचा रस घाला,(Add lemon juice) या काढामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

अशा पद्धतीने आपण नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो, हा काढा शक्यतो रिकाम्या पोटी घेतल्यास फायदेशीर ठरतो, (It is beneficial to take it on an empty stomach,)हा काढा पिल्यानंतर किमान एक तास यावर काही खाऊ नका. आयुर्वेदिक काढण्याच्या मदतीने आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.

WHO ने सांगितले मास्क बाबतच्या गाईडलाईन: कधी, कसा आणि नेमका कोणता मास्क वापरायचा?

काही लोकांना रक्तदाबाची (Blood pressure) समस्या असेल, इतर शारीरिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,(It is necessary to consult a doctor,) काळी मिरी, गुळवेळ, अश्वगंधा (Ashwagandha) यांच्या अतिसेवनामुळे शारीरिक त्रास उद्भवू शकतो त्यामुळे डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.

हे ही वाचा
1)सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”…
2)वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button