जॉब्स

Job Requirement | सरकारी नोकरीची मोठी संधी! ना परीक्षा ना मुलाखत पोस्ट विभागात डायरेक्ट तरुणांना मिळणार नोकरी, काय आहे पात्रता?

Job Requirement | Great opportunity for government job! Neither exam nor interview direct youth will get job in post department, what is the qualification?

Job Requirement | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. भारतीय डाक (Post Office) विभागातर्फे 78 पदांसाठी बंपर भरती (Job Requirement) प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.

 • संस्था: भारतीय डाक विभाग (Post office)
 • पदे: 78
 • शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण
 • वय मर्यादा: 18 ते 27 वर्षे
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 फेब्रुवारी 2024
 • परीक्षा: नाही
 • मुलाखत: नाही
 • अर्ज फी: ₹100 (पोस्टल ऑर्डरद्वारे)

वाचा | Cultivation Of Saffron | खरय का? नागपुरात केशराची लागवड! थंड प्रदेशातील मसाला आता उष्ण कटिबंधीतही फुलणार

 • अर्ज कसा करावा?
 • 100 रुपयांचा पोस्टल ऑर्डर खरेदी करा.
 • आवश्यक कागदपत्रांसह (जसे की दहावीचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा) व्यवस्थापक (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – 208001 या पत्त्यावर पाठवा.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

Web Title | Job Requirement | Great opportunity for government job! Neither exam nor interview direct youth will get job in post department, what is the qualification?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button