जॉब्स
Agniveer Recruitment 2024 | तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! अग्निविर होण्यासाठी लगेच जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Agniveer Recruitment 2024 | Golden opportunity for national service for youth! Get to know the application process to become a firefighter
Agniveer Recruitment 2024 | भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ बनून देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या (Agniveer Recruitment 2024) पुढील भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 8 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे.
- अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा.
- नोंदणी लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
- फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- अर्जाचा प्रिंटआउट घ्या.
वाचा | EPFO | महत्वाची बातमी! 23 फेब्रुवारीनंतर‘या’ पीएफ खातेधारकांचे खाते होणार बंद, जाणून घ्या सविस्तर
- महत्त्वाच्या तारखा
- नोंदणी सुरुवातीची तारीख: 8 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2024
- पात्रता
- वय: 17 ते 21 वर्षे
- शैक्षणिक पात्रता: 10+2 परीक्षा उत्तीर्ण
- शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्ती
अर्ज शुल्क
५५० रुपये (ऑनलाइन भरणे आवश्यक)
- निवड प्रक्रिया
- भरती परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
Web Title | Agniveer Recruitment 2024 | Golden opportunity for national service for youth! Get to know the application process to become a firefighter
हेही वाचा