ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

Job Requirement | कर्मचारी राज्य विमा महामंडळात १९३० जागांसाठी भरती! ‘असा’ करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

Job Requirement | Recruitment for 1930 posts in Employees State Insurance Corporation! Apply 'Asa', know in detail

Job Requirement | कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आली आहे. ESIC मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी 1930 जागांसाठी भरती (Job Requirement) प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 27 मार्च 2024 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. Nursing किंवा GNM मध्ये पदवी
01 वर्षाचा कामाचा अनुभव

वयोमर्यादा:
27 मार्च 2024 पर्यंत 18 ते 30 वर्षे
OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयमर्यादेत सवलत
SC, ST उमेदवारांसाठी 5 वर्षे वयमर्यादेत सवलत

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क:
सामान्य, OBC आणि EWS उमेदवार: ₹25
SC, ST, अपंग आणि महिला उमेदवार: कोणतेही शुल्क नाही

Web Title | Job Requirement | Recruitment for 1930 posts in Employees State Insurance Corporation! Apply ‘Asa’, know in detail

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button