ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

Central Bank Recruitment | सेंट्रल बँक ऑफ इंडियात ३ हजार पदांवर नोकरी भरती; लगेच करा ‘असा’ अर्ज

Central Bank Recruitment | Recruitment for 3 thousand posts in Central Bank of India; Apply immediately

Central Bank Recruitment | सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ३ हजार अपरेंटिस पदांवर भरतीसाठी (Central Bank Recruitment) जाहिरात दिली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया ६ मार्चपर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nats.education.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
३१ मार्च २०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क:
पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी – ₹ ४००
एससी/एसटी/सर्व महिला उमेदवार/ईडब्ल्यूएससाठी – ₹ ६००
इतर सर्व उमेदवारांसाठी – ₹ ८००

वाचा | Mega Recruitment | महाराष्ट्रात १७ हजार पोलिसांची मेगाभरती! जून-जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन, जाणून घ्या पदे कोणती?

अर्ज कसा करावा?
www.nats.education.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिसशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा.
अप्रेंटिसशिप पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर “Apply Against Advertised Vacancy” शोधा.
सेंट्रल बँक ऑफ इंडियासह अप्रेंटिसशिपचा पर्याय शोधा आणि Apply वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी पुढील परिपत्रक व्यवस्थित वाचावे

Web Title | Central Bank Recruitment | Recruitment for 3 thousand posts in Central Bank of India; Apply immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button