महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती ! पहा किती रिक्त पदे आहेत…
Bumper recruitment of rural postal workers in Maharashtra Postal Circle! See how many vacancies there are
महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदांवर भरतीसाठी ऑनलाइन (Online) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 2428 पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट @appost.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
हेही वाचा: ऑक्सीजन तुटवडा कमी सरकारने घेतला हा सर्वात मोठा निर्णय
अर्ज प्रक्रिया (Application process)
त्याचबरोबर या पदांच्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 26 मे 2021 पर्यंत चालणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करावयाचे आहे त्यांनी अधिसूचना व्यवस्थित वाचल्यानंतर अर्ज करावा; कारण अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.
हेही वाचा: केळी उत्पादकांच्या नवीन एप्लीकेशन काय आहेत याची वैशिष्ट्य आहे ते पहा
पदे (Positions)
रिक्त पदांचा तपशील यूआर : 1105 ईडब्ल्यूएस : 246
ओबीसी : 565 पीडब्ल्यूडी ए : 10 पीडब्ल्यूडी बी : 23
पीडब्ल्यूडी सी : 29 पीडब्ल्यूडी डीई : 15 एससी : 191 एसटी : 244
हेही वाचा: बाजारात आले आहे बनावट रेमडीसवार खरे इंजेक्शन कसे ओळखाल?
पात्रता (Eligibility)
महाराष्ट्र पोस्टल सर्कलने (Maharashtra Postal Circle) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीडीएसच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून अभ्यास केलेला) विषयात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
स्थानिक भाषेचे ज्ञान (Knowledge of the local language) असले पाहिजे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यासह उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. याशिवाय सरकारनुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयाची सवलत देण्यात येणार आहे. ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गासाठी वयाची कोणतीही सवलत असणार नाही. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला (To the official website) भेट द्यावी लागेल.
हेही वाचा:
१) एक मेपासून होणार गॅस सिलेंडर ते बँकिंग मध्ये मोठे बदल, जाणून घ्या काय आहे हे मोठे बदल
२) सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती एका एकरात होणार एवढे उत्पन्न …