आरोग्य

Healthy Diet | आता व्यायाम न करताही फटाफट घटवा वजन! फक्त ‘हा’ डाएट करा फॉलो अन् महिन्यातच व्हा स्लिम

Healthy Diet | वजन वाढणे ही आजकाल अनेक महिलांची समस्या बनली आहे. कामाच्या (Healthy Diet) धावपळीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे व्यायामासाठी (Exercise) वेळ न मिळणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत. पण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने महिलांसाठी एक खास आहार तयार केला आहे ज्याद्वारे व्यायाम न करताही वजन (Weight Loss) कमी करता येईल.

ICMR चा आहार चार्ट:
हा आहार चार्ट अशा महिलांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांचे वजन ५५ किलोच्या आसपास आहे आणि त्यांचा BMI १८.५ ते २३ च्या दरम्यान आहे.

हेही वाचा:Milk Price |  दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; लगेच वाचा गुडन्यूज

नाश्ता:

 • ४७० कॅलरीज
 • ६० ग्रॅम भिजवून उकडलेले कडधान्य (उदा. मूग, मटकी)
 • ३० ग्रॅम हरबरे, राजमा सारखे पदार्थ
 • ५० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या
 • २० ग्रॅम सुकामेवा

दुपारचे जेवण:

 • ७४० कॅलरीज
 • ८० ग्रॅम धान्य (जसे की बाजरी, ज्वारी)
 • २० ग्रॅम डाळी
 • १५० ग्रॅम भाज्या
 • ५० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या
 • १५ ग्रॅम तेल
 • १५० मिली दही किंवा पनीर
 • ५० ग्रॅम फळे

रात्रीचे जेवण:

 • ४१५ कॅलरीज
 • ६० ग्रॅम धान्य
 • १५ ग्रॅम डाळी
 • ५० ग्रॅम भाज्या
 • ५ ग्रॅम तेल
 • १०० मिली दही
 • ५० ग्रॅम फळे

इव्हिनिंग स्नॅक्स:

 • भूक लागल्यास ५० मिली दूध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button