कृषी बातम्या
Insurance premium | महाराष्ट्रात ८ फळपिकांसाठी हवामान आधारित विमा योजना सुरू! पण रक्कम मध्ये मोठी वाड.
Climate based insurance scheme for 8 fruit crops in Maharashtra! But a big wad in the amount.
Insurance premium | महाराष्ट्रात ८ फळपिकांसाठी हवामान आधारित विमा योजना सुरू! पण रक्कम मध्ये मोठी वाड.महाराष्ट्र शासनाने हवामान आधारित पिक विमा योजनेत २०२४ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, चिकू, लिंबू, सिताफळ आणि द्राक्ष या ८ महत्वाच्या फळपिकांसाठी विमा भरण्यास सुरुवात केली आहे.
योजनेचे फायदे:
- विमा संरक्षण: उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या फळबागांसाठी विमा संरक्षण उपलब्ध.
- किसान पात्रता: कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारे सर्व शेतकरी आणि पीककर्ज घेणारे आणि न घेणारे दोन्ही शेतकरी विमा घेऊ शकतात.
- ऑनलाइन विमा भरणे: बिगर कर्जदार शेतकरी बँकेतून किंवा www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून विमा घेऊ शकतात.
महत्वाची माहिती:
- नुकतीच लागवड केलेली फळे अपात्र: विमा योजनेसाठी फळपिकाचे उत्पादनक्षम वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- उत्पादनक्षम वय: डाळींब आणि द्राक्ष (२ वर्षे), संत्रा, मोसंबी, पेरू आणि सिताफळ (३ वर्षे), लिंबू (४ वर्षे) आणि आंबा, चिकू आणि काजू (५ वर्षे).
- विमा कंपन्या: जिल्ह्यानुसार विमा कंपन्यांचे वाटप. यात भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., युनिवर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं. लि. आणि बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.