आरोग्य

Garlic Is Curative | लसूण सर्व आजारांवर आहे गुणकारी; मधुमेहासह लठ्ठपणाला देखील करतो नष्ट..

Garlic Is Curative | लसूण हा अनेक आजारांवर गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राचीन काळात देखील आजारांवर लसूण वापरला जात होता. लसणाने खराब कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी होण्यास मदत होतो. तसेच हृदयाशी संबंधित असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण होते. किडनी समस्या देखील दूर होतात. आणखी फायदे कोणकोणते? याविषयी माहिती घेऊया..

वाचा – मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी “शेळी समूह योजना” राबविण्यास दिली मंजुरी, 7.81 कोटी इतका निधी देण्यात येणार..

लसणामध्ये व्हिटॅमिन बी१, बी६, कॉपर, व्हिटॅमिन सी, तसेच कॅल्शियम, सेलेनियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह हे घटक आहेत. लसणामध्ये पोषक तत्वे चांगली असतात. उदा. खनिजे, जीवनसत्त्वे तसेच प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात.

फायदे –

दररोज जर 1 लसणाची पाकळी खाल्ल्यास किंवा चघळल्यास आतड्याची चांगली ठरते. पोटा संदर्भातील सर्व आजार नष्ट होतात. तसेच लसणाने वजन देखील कमी होते. पचन होत नसेल तर लसूण हा उत्तम पर्याय आहे.
तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

मधुमेहावर नियंत्रण –

इंसुलिनच्या (Insulin) चयापचयात किडनी महत्वाची भूमिका पार पाडत असते. लसूण इन्सुलिनची (Insulin) प्रणाली चांगली सुधारावते. व किडनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवते. रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर सकाळी लसूण खाणे गरजेचे असते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 4,5 पाकळ्या खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button