Land Act | मुलाच्या परवानगीशिवाय वडील विकू शकतात जमीन? सर्वोच्च कोर्टाचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
Land Act | जमिन छोटी असो किंवा मोठी, अगदी जमिनीचा तुकडा असला तरी देखील जमिनीची वाटणीही केलीच जाते. वडिलोपार्जित जमीनीचे करताना अनेक समस्या येतात. जमिनीचे (Land Act) विभाजन करताना वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते. अनेकदा मुलांच्या परवानगशिवाय (Financial) वडील जमिनीची विक्री करतात. परंतु, याबाबत मुलं कोर्टात दाद मागू शकतात का? त्याचबरोबर जमीन (Land Act) विकताना वडिलांना आपल्या मुलाची परवानगी घ्यावी लागते का? याबाबत कायदा काय म्हणतो हे जाणून घेऊयात.
वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा
जमीन विभजनामुळे होतात वाद
अनेकदा वडील मुलांच्या परवानगीशिवाय जमिनीची विक्री करतात. जमिनीच्या (Agricultural Information) विभाजनामुळे कुटुंबामध्ये मोठे मोठे वाद होतात. त्याचबरोबर हे वाद थेट कोर्टात पोहोचतात. त्याचबरोबर वाद होणारे कुटुंब याबाबत दाद मागतात. तसेच वडील अनेकदा आपल्या जमिनीबाबत मृत्युपत्रात कोणत्या मुलाला जमीन द्यायची आहे याची नोंद करतात. यामुळेही अनेकदा वाद होतात.
वडिलोपार्जित जमीन
वडिलोपार्जित जमीन ही आपल्या मुलाच्या नावे होते. वडिलोपार्जित जमीन जन्मावेळीच सदर अपत्याच्या नावावर होते. ज्याचं म्हणजे भारतातील जमीन कायद्यानेच हा हक्क किंवा अधिकार नागरिकांना दिला आहे. आई- वडिलांनी त्यांच्या आयुष्यात कमावलेली संपत्ती ही त्यांच्या अपत्यांच्या नावावर केली जाते. हा हक्क कायद्यानेच दिला आहे.
वाचा: होळीपूर्वीच सामान्यांना झटका! एलपीजी गॅसच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, व्यवसायिक सिलेंडरही महागले
मुलाच्या परवानगीशिवाय वडील विकू शकतात का जमीन?
आजोबांनी वडिलांना जमीन व्हिल बनवून दिली असेल, तर ती जमीन वडिलोपार्जित असते. तसेच हीच जमीन जर आजोबांनी भेट म्हणून वडिलांना दिली असेल तर ही जमीन वडिलोपार्जित नसते. त्यामुळे या जमिनीची विक्री वडील मुलाच्या परवानगीशिवाय करू शकतात. कारण ही जमीन त्यांना वारसा हक्काने मिळालेली असते. तसेच वडिलोपार्जित जमीन वडील मुलाच्या सहमतीने विकू शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांनो तुम्ही फक्त दुग्धव्यवसाय सुरू करा! ‘ही’ बँक देतेय विना तारण कर्ज अन् 25 टक्के अनुदानही
- सामान्यांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणारं 2 हजार 500 रुपये, त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
Web Title: Can father sell land without son’s permission? Big decision of the Supreme Court, know in detail