ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Five Big Changes | 5 मोठे बदल लागू! LPG, बँक खात्यांवर परिणाम, बिल भरणे महाग

Five Big Changes | पाच मोठे बदल! तुमच्या स्वयंपाकघरापासून बँकेपर्यंत थेट फटका! दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक बदल होतात. 1 मे 2024 पासूनही अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत जे तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात.

1. LPG सिलेंडरची किंमत:

1 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमतीत 32 रुपयांनी कपात करण्यात आली होती. 1 मे रोजी पुन्हा दर कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पीएनजी, सीएनजी आणि एटीएफच्या किमतीतही बदल होऊ शकतात.

2. ICICI बँक बचत खाते शुल्क:

  • डेबिट कार्ड शुल्क: शहरी भागात 200 रुपये, ग्रामीण भागात 99 रुपये
  • 25 पानांचे चेकबुक विनामूल्य, त्यानंतर 4 रुपये प्रति पान
  • IMPS व्यवहार शुल्क: 2.50 ते 15 रुपये

वाचा : Dudhiya Maldah Mango | दुधिया मालदा: गंगेच्या पाण्यातून मिळालेला अमृतरस!

3. येस बँक बचत खाते शुल्क:

  • बचत खाते प्रो MAB 50,000 रुपये: 1,000 रुपये शुल्क
  • बचत खाते प्रो प्लस, येस एसेन्स एसए, येस रिस्पेक्ट एसए: 25,000 रुपये: 750 रुपये शुल्क
  • बचत खाते प्रो: 10,000 रुपये: 750 रुपये शुल्क
  • बचत मूल्य: 5,000 रुपये: 500 रुपये शुल्क

4. बिल भरणे महाग:

  • येस बँक क्रेडिट कार्ड: 15,000 रुपयांपेक्षा जास्त बिल पेमेंटवर 1% + GST
  • IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड: 20,000 रुपयांपेक्षा जास्त बिल पेमेंटवर 1% + 18% GST

5. बँका 14 दिवस बंद:

  • अक्षय्य तृतीया
  • महाराष्ट्र दिन
  • रवींद्रनाथ टागोर जयंती
  • इतर सुट्ट्या

हे ही वाचा : Loan Interest | रिझर्व्ह बँकेचा कडक इशारा! बँकांना जास्त व्याज परत करण्याचे आदेश! ग्राहकांना मोठा दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button