ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | शेतकऱ्यांच्या पिकाला धोक्याची घंटा का दिलासा? अवकाळी पावसासह ‘या’ जिल्ह्यांना तर गारपीटीचा इशारा

Weather Update | Why give alarm bells to farmers' crops? Along with unseasonal rain, 'these' districts are warned of hailstorm

Weather Update | विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.

  • हवामान विभागाचा अंदाज:
  • आज (सोमवार):मराठवाडा – हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी – हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जना.
  • विदर्भ – अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदीया, वर्धा, वाशीम – हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जना (येलो अलर्ट).
  • यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अमरावती – हलका पाऊस, काही ठिकाणी गारपीट, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे.
  • उद्या (मंगळवार):मराठवाडा – नांदेड, लातूर, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ – हलका पाऊस.

वाचा | Fragmentation Act | मोठी बातमी! जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा; विहीर, रस्ता आणि घरकुल योजनेसाठी जमीन खरेदीची मुभा

  • विदर्भ – नागपूर, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा – पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट.
  • मराठवाडा – परभणी, हिंगोली – हलक्या सरी.
  • बुधवार:मराठवाडा – हिंगोली, नांदेड – हलका पाऊस, विजा आणि मेघगर्जना.
  • विदर्भ – अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर – हलका ते मध्यम पाऊस, विजा आणि मेघगर्जना.
  • शेतकऱ्यांना सतर्कता:
  • हवामान विभागाने शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
  • पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title | Weather Update | Why give alarm bells to farmers’ crops? Along with unseasonal rain, ‘these’ districts are warned of hailstorm

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button