ताज्या बातम्या
LPG Gas Rate | सामान्यांसाठी खुशखबर! गॅस सिलेंडरच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
LPG Gas Rate | Good news for common people! Gas cylinder price has dropped by Rs
LPG Gas Rate | देशातील नागरिकांसाठी एका दिलासादायक बातमीत, घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Rate) किंमतीत 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 9 मार्च 2024 पासून लागू झालेल्या या कपातीमुळे गेल्या 3 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर गॅस सिलेंडरचे दर पोहोचले आहेत.
- नवीन दर:
- दिल्ली: ₹803
- कोलकाता: ₹829
- मुंबई: ₹802.50
- चेन्नई: ₹818.50
- नोएडा: ₹800.50
- गुरुग्राम: ₹811.50
- चंदीगड: ₹912.50
- जयपूर: ₹806.50
- लखनऊ: ₹840.50
- बंगळुरु: ₹805.50
- हैदराबाद: ₹855
- पाटणा: ₹892.50
वाचा | Budget 2024 | ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अन् बरचं काही, वाचा शेतकऱ्यांसाठी काय केल्या अर्थसंकल्पात घोषणा…
- मागील बदल:
- 30 ऑगस्ट 2023: ₹200 कपात
- 1 मार्च 2023: ₹50 वाढ
- 25 फेब्रुवारी 2021: ₹794 (सर्वात कमी)
Web Title | LPG Gas Rate | Good news for common people! Gas cylinder price has dropped by Rs
हेही वाचा