MahaRecruitment : गृह मंत्रालयात नोकरी मिळण्याची संधी, लॉ ऑफिसर सह अकाउंट्स ऑफिसर व अन्य पदांची भरती कसा कराल अर्ज? अजून कोठे आहे नोकरी ची नामी संधी….
MahaRecruitment: Opportunity to get job in Home Ministry, How to apply for Recruitment of Accounts Officer along with Law Officer and other posts? Where else is the job opportunity….
जागांचा तपशील : लॉ ऑफिसर- 03, सीनियर अकाउंट्स ऑफिसर- 01, कंसल्टेंट- 06
चीफ सुपरवायजर- 05
वयोमर्यादा: सर्व विभागांतील सर्व श्रेणीसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे असेल. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे.
पगार: लॉ ऑफिसर- 35,000 से 60,000 रुपये
चीफ सुपरवायजर- 60,000 रुपये सुपरवायजर- 40,000 रुपये.
कसा अर्ज कराल?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mha.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
तर लगेच अर्ज करा अर्ज प्रक्रिया अंतिम तारीख 24 मे 2021 रोजी संपेल.
डोंबिवली नागरी सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरती
पदाचे नाव –
1.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक
2.जेटी. महाव्यवस्थापक –
3.उपमहाव्यवस्थापक –
4.कायदेशीर प्रमुख –
5.ऑडिट कार्मिक –
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण – डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र).DNS Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.dnsbank.in
बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरती
एकूण जागा – 18
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनिस
शैक्षणिक पात्रता – 07 वी पास
वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, मानखुर्द यांचे कार्यालय, शासकीय पुरुष भिक्षेकारी गृह, नविन इमारत,संत एकनाथ वसतिगृहाच्या बाजुला, 03 रा मजला, आर.सी मार्ग, चेंबूर, मुंबई – 71
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 आहे.
IREL इंडिया लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा
पदाचे नाव –
1.मुख्य व्यवस्थापक – 01 जागा
2.व्यवस्थापक (कायदा) – 01 जागा
3.व्यवस्थापक (सुरक्षा) – 03 जागा
4.उपमहाव्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य व्यवस्थापक – अभियांत्रिकी पदवीधर
2.व्यवस्थापक (कायदा) – लॉ मध्ये पदवीधर
3.व्यवस्थापक (सुरक्षा) – पदवीधर
4.उपमहाव्यवस्थापक – कोणत्याही विषयात पदवीधर
वयाची अट – 42 वर्षापर्यंत
वेतन –
1.मुख्य व्यवस्थापक – 20.44 लाख प्रति वर्ष
2.व्यवस्थापक (कायदा) – 15.33 लाख प्रति वर्ष
3.व्यवस्थापक (सुरक्षा) – 15.33 लाख प्रति वर्ष
4.उपमहाव्यवस्थापक – 22.99 लाख प्रति वर्ष
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.IREL Recruitment 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीजीएम (कार्मिक), आयआरईएल लिमिटेड, प्लॉट क्रमांक 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400 028
अर्ज करण्याण्याची तारीख – 21 जून 2021
अधिकृत वेबसाई
https://www.irel.co.in/careers
हेही वाचा :
1)डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…
2)रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…