राज्यातील नागरिकांना ” हि” आहे मोठी आनंदाची बातमी!
This is good news for the citizens of the state!
दरवर्षी उन्हाळा आला की पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवते. परंतु मे महिना उलटला तरी यावर्षी
बऱ्याच भागामध्ये पाण्याची जास्त चणचण भासत नाही.
यंदा महाराष्ट्र मध्ये धरणे निम्म्याहून जास्त भरलेली आहेत. त्यामुळे यावर्षी कमी प्रमाणात महाराष्ट्राला उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई कमी प्रमाणात जाणवेल. ही एक प्रकारे सकारात्मक बाजू असल्याचे वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: ऑक्सीजन तुटवडा कमी सरकारने घेतला हा सर्वात मोठा निर्णय
नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू,मध्यम,आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा 50% पेक्षा अधिक असून, सध्या तरी पाणीटंचाईची काळजी म्हटलेली आहे. राज्यातील एकूण धरणातील पाणीसाठा ४७.७२ % या प्रमाणात आहे.
मार्च एप्रिल महिना उजाडला की राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी पाण्याची चणचण भासते कारण बरेच धरणांमधील पाण्याने तळ गाठला जातो. परंतु धरणामध्ये पाणीसाठा असल्याने ही गोष्ट समाधानकारक आहे.
हेही वाचा
१) केळी बागायतदारांसाठी कृषी संशोधन परिषदेने काढला आहे हा नवीन ॲप
२) सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी घ्या काळजी.