PM Ujjwala Yojana | गॅस सिलिंडरवर पुन्हा सबसिडी चालू झाली रे..! लाभासाठी करा ‘अशी’ प्रक्रिया…
गॅसची (Cylinder) निर्मिती होण्यापूर्वी स्वयंपाक हा प्रामुख्याने चुलीवर केला जात असे. काही कालांतराने मानव आधुनिकतेकडे वळला आणि गॅसची (Gas Cylinder) निर्मिती झाली.
PM Ujjwala Yojana | मात्र, गॅस (Gas Cylinder) हा गरीब गरजू लोकांना परवडणारा नाही. त्यामुळे असे गरजू लोक अद्यापही चुलीचाच (Insurance to) उपयोग करत आहे. मात्र चुलीतून निघणाऱ्या धूरामुळे वायू प्रदूषण (Pollution) होते आणि गरजूंना अनेक अडचणींचा सामना करून दोन वेळच अन्न शिजवावं लागतं. हीच बाब (Subsidy) लक्षात घेता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत (PMUY) गरजूंना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले. परंतु कोरोना काळात विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे (Economic Condition) ही योजना बंद करण्यात आलेली. जी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेचा कोणाला फायदा मिळू शकतो हे जाणून घेऊयात.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी दिली जाते. मात्र जून 2020 पासून ही सबसिडी (Subsidy) लाभार्थ्यांना दिली गेली नाही. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी दिली आहे. मात्र आता या योजनेंतर्गत (Scheme) गरजूंसाठी पुन्हा एकदा सबसिडी (Subsidy) चालू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागेल. म्हणजेच तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी होणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
लाभासाठी ‘अशी’ करा प्रक्रिया
- तुम्ही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला ही सबसिडी (Subsidy) मिळू शकेल.
- तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- या लाभासाठी तुम्हाला गॅस (Gas) एजन्सीमध्ये जावे लागेल.
- तेथे तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील. ( गॅस पासबुक, बँक माहिती) (Bank Passbook
- दिलेल्या माहितीची सविस्तर पडताळणीनंतर सदर व्यक्तीस लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार (Government) दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना एलपीजी (LPG Connection) कनेक्शन देते. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. तसेच, अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे असावे. याशिवाय, त्याच घरात या योजनेंतर्गत (Scheme) इतर एलपीजी कनेक्शन असल्यास, त्यांना सरकारकडून या योजनेचा लाभ दिला जातो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:







