जॉब्स

सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…

Looking for a government job? Then see where this opportunity is for you, job opportunity

जर तुम्ही दहावी पास असाल तसेच आयटीआय कोर्स चे सर्टीफिकीट तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला देखील सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते.

यासाठी कोणत्याही मुलाखतीची (Of the interview) किंवा परीक्षा (Examination) देण्याची गरज नाही, भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय गेली आहे.

भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल (Railway Recruitment Cell of Indian Railways) विभागांमध्ये संधी मिळवण्याकरता त्याकरता अर्ज करणे आवश्यक आहे या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 जून आहे.(The deadline is June 24th.)

हेही वाचा : भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

या पदाचे नाव अप्रेंटिस (Apprentice) असे असून पश्चिम रेल्वे विभागामध्ये विभागात 3591 इतक्या जागा भरणे आहे. या पदाकरता दहावी उत्तीर्ण (Passed tenth)असून आयटीआय सर्टिफिकेट (ITI Certificate) त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. अॅप्रेंतीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे.

या पदासाठी अर्ज करण्याकरिता शुल्क आकारण्यात येणार आहेत,खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी (By candidate) या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज सादर करावेत.

हेही वाचा : जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…

हेही वाचा :

1)सुखद वार्ता: “या” कंपनीने बनवली कोरोना चाचणी चे किफायतीशीर किट, येणार फक्त शंभर रुपये खर्च…

2)अहमदनगर, मध्ये ‘म्युकर मायकोसिसने’ घातले थैमान! जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button