कृषी बातम्या

महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण अवजारे मिळणार! – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती…

Farmers will get innovative tools through Maha-DBT system! - Information given by Agriculture Minister Dadaji Bhuse

शेतकऱ्यांना (To farmers) उद्योजकांनी तसेच कृषी विद्यापीठांनी बनवलेली आधुनिक अवजारे (Modern tools) अनुदान पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी जाहीर केली.

खाजगी उद्योजकांनी (By private entrepreneurs) तसेच कृषी विद्यापीठांनी संशोधन करून बनवलेले अत्याधुनिक नवीन यंत्रणा (Sophisticated new system) शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयुक्त पडावी एकदा कृषी मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय जाहीर केला. काही निवडक अवजारे महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) वरून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

Dadaji Bhuse said farmers will get new farm equipment’s developed by Agriculture Universities and Private Firms

यासाठी एक निवड समिती स्थापन (Establishment of selection committee) करण्यात येणार असून, कृषी विद्यापीठ स्थरिय एक तांत्रिक समिती नेमण्यात येणार आहे, या समितीद्वारे पात्रतेचे निकष व स्वामित्व धनाची रक्कम निश्चित केली जाईल. यामध्ये चारही विद्यापीठांनी निर्माण केलेले अवजारे तसेच उद्योजकांनी बनवलेल्या अवजारांचा समावेश असणार आहे.

आजारांवरील अनुदानित करण्याकरिता कृषी आयुक्तांच्या (Of the Commissioner of Agriculture) अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे, तांत्रिक बाबी दुरुस्त करून शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे अवजारे उपलब्ध होतील.

हेहि वाचा :
1)“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…


2)कोरोणा मुक्त झाल्यानंतर, रुग्णांमध्ये आढळतात,”हे” गंभीर आजार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button