ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

शेतकरी मुलांनो, तुम्हाला शैक्षणिक कर्ज घेयचे आहे? तर या सोप्प्या प्रक्रियेने आता सहज कर्ज मिळणार..

तुम्हाला परदेशात शिक्षण (education) घ्यायचे असले तरी कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. किंवा देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर सहज कर्ज मिळू शकते. कर्ज (loan) घेण्यासाठी प्रोसेस काय आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

भारतीय शैक्षणिक कर्जाचे हे आहेत 4 प्रकार –

1) करिअर एज्युकेशन लोन – जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.
2) प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन – प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी घेतले जाऊ शकते.
3) पालक कर्ज – जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.
4) अंडरग्रेजुएट लोन – शालेय शिक्षण (education) पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.

वाचा –

शैक्षणिक कर्ज असे घ्या?

1) सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.
2) नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.
3) बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या.
4) बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.
5) बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करा.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –

वयाचा पुराव
पासपोर्ट साइज फोटो
मार्कशीट
बँक पासबुक
आईडी प्रूफ
एड्रेस प्रूफ
कोर्स डिटेल्स
विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड
पालकांचा उत्पन्नाचा दाखला

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button