ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

HEALTH TIPS: आपल्याला निरगिलीचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का? वाचा निरगिलीचे महत्त्व…

HEALTH TIPS: Do you know the Ayurvedic benefits of Nirgili? Read the importance of Nirgili

आपल्याला निरगिली सहज पाहायला मिळते, बांधाच्या कडेने अनेक ठिकाणी निरगिली ची झाडे देखील लावले जातात, या निरगिलीचे अनेक आयुर्वेदिक (Ayurvedic) फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? निरगिली (Lonely) मध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) सारखे विशेष गुणधर्म आहेत. टूथपेस्ट (Toothpaste) आणि माऊथवॉशमध्ये (In the mouthwash) सारख्या प्रॉडक्ट मध्ये नीलगिरी तेल वापरले जाते, आपली त्वचा सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी निरगिली चा दररोज वापर केल्यास फायदेशीर ठरतो.

‘बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

[metaslider id=4085 cssclass=””]

तसेच निलगिरीचे तेल छातीला लावल्यास जडपणा कमी होऊन उत्तम प्रकारे ऑक्सिजन (Oxygen) मिळण्यास मदत होते, तसेच फुफ्फुसातील (In the lungs) जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी इन्फ्लेमेटरी (Inflammatory) आणि अँटी-बॅक्टेरियल निरगिलीमध्ये असणारे हे गुणधर्म उपयुक्त ठरतात.

एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास निरगिली तेल हात पायाला लावून चादरीने झाकून ठेवल्यास, थोड्या वेळात घाम येण्यास सुरुवात होते व त्यास तसेच ताप कमी होण्यास मदत होते,सायनस, सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, दम्याचा त्रास आणि व्हायरल इन्फेक्शन (Viral infection) यासारख्या आजारांवर निरगिली चे तेल उत्तम प्रकारे फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय….

त्याचप्रमाणे कोरडी व डाग युक्त स्किन (Blemished skin) असल्यास निरगिलीचे तेल उपयुक्त ठरते, कोणतेही उपयोजना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, काही लोकांना याची अॅलर्जी ( Allergies) सुद्धा असू शकते त्यामुळे डॉक्टरांचे (Of the doctor) मार्गदर्शन घेणे सोयीस्कर ठरेल.

हे ही वाचा:.


1.महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी

2.तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button