- राज्यामध्ये जांभूळ तेजीत चार हजार ते आठ हजार प्रति क्विंटल बाजार भाव. *कलिंगडला प्रतिक्विंटल तीनशे ते बाराशे पन्नास रुपये मिळाला दर.
- केळीला मिळाला प्रतिक्विंटल आठशे ते बाराशे पन्नास रुपये दर. *मोसंबीला नाशिक मध्ये मिळतोय पस्तीसशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर. लिंबांना कोल्हापूर मध्ये मिळाला पाचशे ते पंचवीसशे रुपये पर्यंत बाजार भाव..
- बाकीच्या शेतमालाचा बाजारभाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा
2)विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल …