कृषी बातम्या

Developed India Strategy | विकसित भारतासाठी रणनीती ; नरेंद्र मोदी यांची मंत्रिमंडळ बैठकीत तयारी..जाणून घ्या सविस्तर..

Developed India Strategy | Strategy for a Developed India; Preparation of Narendra Modi's cabinet meeting.. know in detail..

Developed India Strategy | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘विकसित भारत : २०४७’ साठीची रणनीती ठरवण्यात आली. (Developed India Strategy) यात पुढील पाच वर्षांसाठीचा कृती आराखडा आणि १०० दिवसांच्या कामाचा अजेंडा तयार करण्यात आला.

२०४७ मध्ये विकसित भारत:

 • दोन वर्षांच्या तयारीनंतर ‘विकसित भारत’ साठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार.
 • यात सर्व मंत्रालये, राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योगसंस्था, नागरी समाज आणि वैज्ञानिकांचा समावेश.
 • २७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित.
 • २० लाखांहून अधिक तरुणांकडून सूचना प्राप्त.

रणनीतीचे मुख्य मुद्दे:

 • आर्थिक वाढ
 • शाश्वत विकास उद्दिष्टे
 • राहणीमान सुलभता
 • व्यवसाय
 • पायाभूत सुविधा
 • सामाजिक कल्याण

वाचा | Budget 2024 | ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अन् बरचं काही, वाचा शेतकऱ्यांसाठी काय केल्या अर्थसंकल्पात घोषणा…

मंत्र्यांना आदेश:

 • निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न.
 • विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या योजनांचा प्रचार.

पुढील वाटचाल:

 • मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्वरित १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी.
 • ‘विकसित भारत’ साठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ अंमलात आणण्यासाठी ठोस पावले.

पंतप्रधान मोदी यांचा विश्वास:

 • आपले सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता राखेल.
 • ‘विकसित भारत’ हे स्वप्न निश्चितपणे सत्यात उतरेल.

Web Title | Developed India Strategy | Strategy for a Developed India; Preparation of Narendra Modi’s cabinet meeting.. know in detail..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button