Weather Update: पुढील पाच दिवसांमध्ये,’या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता!
Weather Update: Heavy rains likely in 'Ya' districts in next five days!
राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, यामध्ये प्रामुख्याने सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये (In Maharashtra) पुढील पाच विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल, हवामान विभागतज्ज्ञ के एस होसाळीकर (Meteorologist KS Hosalikar) यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्रातील (In Maharashtra) काही जिल्ह्यांसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र मध्ये देखील पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहील. नागरिकांनी या वेळी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल बाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
1)किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!