Monsoon Update : 31 मे पूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सूनच्या सरी पहा सविस्तर बातमी…
Monsoon Update: Monsoon likely to arrive in Kerala before May 31. When will it rain in Maharashtra? See detailed news
मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या(Of the Bay of Bengal) दक्षिण पूर्वेकडील भागात पोहोचला असल्याचं दिसून आले आहे त्यामुळे मान्सून पाऊस 31 पूर्वी केरळमध्ये (In Kerala)दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यास चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम (The positive effect of this hurricane) होऊन,मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मान्सून मालदीव मध्ये असून त्याची अशीच गती कायम राहिल्यास, वेळेत मान्सून पाऊस महाराष्ट्र मध्ये पडेल सर्वसाधारणपणे नऊ ते दहा जून दरम्यान हा पाऊस कोकण मध्ये येण्याची शक्यता आहे तसेच पंधरा ते वीस जून नंतर संपूर्ण राज्यामध्ये मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्काय मेट (Sky Mate)नोंदवली आहे, 96 टक्के ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस सरासरी पाऊस पडू शकतो.जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते
हेही वाचा :