कृषी सल्ला

Onion price today : कांद्याला मिळतोय 2200 रुपये पर्यंत भाव; बाकीचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा:

Onion price today: Onions fetch up to Rs 2,200; Click below to see the rest of the market prices:

नाशिक: राज्यमध्ये कोरोनाच्या (Of Corona) पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी टाळेबंदी करण्यात आली होती, त्यामुळे बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद (Agricultural Produce Market Committee closed) होत्या, कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याकारणाने पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्यात आल्या असून कांद्याचे लिलावाला उत्तम प्रतिसाद मिळत कांदा 2200 रुपये पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. नाशिकमध्ये कांद्याचे भाव 1500 ते 2255 रुपयांच्या दरम्यान गेले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात कांद्याचा बाजारभाव फार कमी असल्याने पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल असे होते, त्यामानाने या वर्षी बाजार भाव चांगला आहे.

Onion Price Today Nashik Apmc onion price increased

[metaslider id=4085 cssclass=””]

लासलगाव आशियातील सर्वात मोठी बाजारपेठेत
(Lasalgaon is the largest market in Asia)
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया मधील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.
तिथे कांद्याचा किमान दर 750 , मॉडेल प्राईस1500 तर कमाल दर 1971 रुपये क्विंटल राहिला.

कांद्याला भाव वाढ मिळेल का?(Will onion prices go up?)
राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला असल्याने, त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा देखील काही ठिकाणी फटका बसला असल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा सडून गेला आहे त्यामुळे या वर्षी कांद्याला चांगली मागणी राहू शकते.

इतर बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा :

हे ही वाचा :


1)सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाचा विचार करावा – डॉ. विद्या मानकर

2)SBI बँकेतमध्ये खाते असलेल्यांनी, ‘हे’ काम करा अन्यथा सबसिडी विसरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button