कोवीड - १९

सर्व आजारांपासून बचाव करणारा, टोटल प्रोटेक्शन मास्क! वाचा काय आहे त्याची वैशिष्ट्ये…

Total protection mask against all diseases! Read What's Featured

कोरोनापासून (From Corona) ते अन्य कोणताही विषाणू असो सर्वां पासून बचाव करण्यासाठी, मुंबईच्या नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ (Total Protection Mask) संशोधन केले आहे. या मास्कचे असे वैशिष्ट्य आहे की, बॅटरी ऑपरेटेड मास्क’ (Battery operated mask) असून या मास्कमध्ये बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे, असा देशातील हा पहिलाच मास्क आहे.

मध्यप्रदेश, केरळसह या राज्यांना, ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंताजानक राज्य’ म्हणून घोषित!

[metaslider id=4085 cssclass=””]

आठ महिनेच्या अथक परिश्रमानंतर व संशोधन करून हा मास्क तयार करण्यात आला आहे,नितीन देसाई आणि प्राध्यापक डॉ वृषाली जोशी (Dr. Vrushali Joshi) हे या मास्क वर काम करत होते. या मास्कचे अनेक वैशिष्ट्ये आहेत म्हणजेच,कोणताही विषाणू , बॅक्टरीया (Bacteria) या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात नष्ट होतो. त्यामुळे मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार असल्याचा दावा केला जात आहे.

कोविड प्रभावित राज्यांसाठी, केंद्रीय अर्थमंत्री यांची मोठी घोषणा! महत्वाच्या घोषनांचा थोडक्यात आढावा…

या मास्क मधील चार्ज कॉपर फिल्टरमुळे (Due to the charged copper filter) विषाणू, बॅक्टरीया, फंगस (Bacteria, fungi) जे या पृष्ठभागावर येतात ते न्यूट्रल होतात, नष्ट होतील. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल.’, अस या मास्कची निर्मिती करणारे प्राध्यापक, डॉ नितीन देसाई (Dr. Nitin Desai) यांनी सांगितलं.

हेही वाचा :

1. शेतामध्ये ‘हे’ पिक घ्या; आणि मिळावा एका एकर मध्ये ‘सहा लाख’ रुपये कमावण्याची संधी!

2. पावसाळ्यामध्ये, ‘हे’ ॲप्लिकेशन शेतकऱ्यांना देईल मोलाची साथ! वाचा इतर फायदे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button