कोवीड - १९

कोविड प्रभावित राज्यांसाठी, केंद्रीय अर्थमंत्री यांची मोठी घोषणा! महत्वाच्या घोषनांचा थोडक्यात आढावा…

Big announcement by Union Finance Minister for Kovid affected states! A Brief Review of Important Announcements

आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना (1.1 lakh crore loan guarantee scheme) घोषित केली आहे. या योजनेमध्ये आरोग्यसेवेसाठी (For healthcare) 50 हजार कोटी, तर इतर क्षेत्रासाठी (For other areas) 60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बैठकीचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे.

हेही वाचा: राज्यात आजपासून पुन्हा निर्बंध! गोंधळून जाऊ नका, वाचा काय आहेत निर्बंध…

[metaslider id=4085 cssclass=””]
  • कर्ज हमी योजनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटी रुपयांची तरतूद.. इतर क्षेत्रांसाठी आणखी 60 हजार कोटी रुपये देणार.
  • आत्मनिर्भर भारत अंतर्गत 1.5 लाख कोटी रुपयांच्या तातडीच्या तारण हमी योजनेचीही घोषणा.
  • आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार,(Invest in infrastructure) त्याशिवाय 8 इतर क्षेत्रातील विकास आणि निर्यातीसाठी मदत.
  • 1.10 लाख कोटींची कर्ज तारण योजना (Debt mortgage scheme) कोविडनं प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी असणार आहे.

हेही वाचा:  पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढली! ‘ही’ आहे अंतिम तारीख…

हेही वाचा: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! “या” जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान वर्तवली गेली आहे…

  • कोविडनं प्रभावित झालेल्या 25 लाखांहून अधिक लघु उद्योगांना आणि उद्योजकांना कर्ज तारण योजनेचा फायदा.
  • तीन वर्षांसाठी प्रत्येकाला 1.25 लाख रुपयांचं कर्ज मिळेल.. त्यासाठी 2% पेक्षा कमी व्याजदर आकारला जाईल
  • पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी (To boost the tourism sector) 5 लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्यात येईल
  • पर्यटन क्षेत्रासाठी मदतीची घोषणा.. 11 हजार नोंदणीकृत टूरिस्ट गाईड्स आणि ट्रॅव्हल टुरिझम (Tourist guides and travel tourism) क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत
  • व्यवसाय़ पुन्हा सुरु करण्यासाठी भागभांडवल म्हणून पर्यटन क्षेत्रातील उद्योगांना कर्ज उपलब्ध (Loans available to industries) करुन देण्याची तयारी.

हेही वाचा:

1. कोरोनामुक्त गावांना मिळणार पन्नास लाख रुपयांचे मोठे बक्षीस – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा!

2. तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

3. जनावरांना ह्या एका कारणामुळे होऊ शकते विषबाधा, व जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button