ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कोवीड - १९

तिसरा लाटेचा लहान मुलांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता; अशी “घ्या” लहान मुलांची काळजी…

The possibility of a third wave affecting young children; Such "take" child care

भारतामध्ये लवकरच कोरोनाची ( Covid) दुसरी लाटेचे संकट संपत नाही, तोपर्यंत तिसरी लाट येण्याची चिन्ह वर्तवली गेली आहेत, आरोग्य व्यवस्था (Health system) कोलमडली आहे, तिसरी लाट किती तीव्र असेल हे सांगता येणे आत्ता तरी सध्या कठीण आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहणे,(Citizens to be vigilant) आवश्यक आहे.

करोणा चा तिसरा लाटेचा फटका सर्वाधिक लहान मुलांना (To small children) होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सध्यातरी ठोस अशी लहान मुलांवर लस जगामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे लहान मुलांचे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सर्व कामे देखील लहान मुलांवर काय तिसऱ्या लाटेचा परिणाम झाल्यास पहिले सगळे लक्ष दिली पाहिजे.

हेही वाचा: उसाच्या शेतीला द्या ह्या नव्या पद्धतीने पाणी वाचले वेळ व पैसा

संभाव्य लक्षणे:(Possible symptoms:)
दुसऱ्या लाटेमध्ये ६ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश होता, त्यांच्यामध्येवास न येणे, ताप, ऑक्सिजन कमी होणे, लूज मोशन(Loose motion) सर्दी खोकला अशी लक्षणं दिसून आली. लसीकरणाबाबत अठरा वर्षाच्या पुढील व्यक्ती मेडिकल ट्रायल (.Medical trial) झाली आहे, परंतु ठोस अशी लहान मुलांकरता लस अजूनही उपलब्ध नाही.

हेही वाचा: पीक काढण्याची सर्व कामे होतील ह्या एका मशिन ने पहा काय आहेत अजून या मशीनचे फायदे

मुलांची मानसिकता समजून घ्या(Understand the mindset of children)
बालमानसोपचार तज्ञ डॉ. समीर दलवाई म्हणाले,कोरोना च्या काळापासून लहान मुले घरात राहिल्या कारणामुळे फार त्यांच्यामध्ये चिडचिड वाढली आहे अशा परिस्थितीत त्यांना समजून घेणे फायद्याचे ठरेल त्याचप्रमाणे त्यांच्यावर अभ्यासासाठी प्रेशर आणू नये, त्यांच्याशी प्रेमाने वागावे असे डॉक्टर यांनी सांगितले एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा: जमिनीचा नकाशा कसा बघायचा?

तसेच लहान मुलांची काळजी घेताना पुढील गोष्टींचा अवलंब करावा.(Here are some things to look for when selecting yours.)

१)गर्दीच्या ठिकाणी न जाणं,

२)मास्क, सॅनिटायझर, बाकी जे निर्देश आहेत ते पाळणं,

३)मुलांनाही त्यासाठी तयार करावं.
त्यांना प्रतिबंधात्मक शिकावं

 हेही वाचा: आता होणार कोंबडी शीवाय पिल्ले तयार? काय आहे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी यंत्र; पहा सविस्त

४)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप पुरेशी किमान आठ तास झोप घ्यावी

५)सकस आहात त्यांना द्यायला हवा: यामध्ये सर्व घटक समाविष्ट होतील आहाराचं समावेश असावा

६)सकारात्मकता त्यांच्यात ठेवणं फार आवश्यक
लक्षणं दिसताक्षणी डॉक्टरांशी संपर्क करावा.

हेही वाचा:
१)अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…
२)अबब ! “ऐकावे ते नवलच”, नाकात लिंबूचा रस घातल्यावर पाच मिनिटात कोरोना गायब होतो, जाणून
३)सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button