पुण्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय” इतका” भाव तर बाकीच्या शेत मालाचे बाजार भाव पाहण्यासाठी पहा सविस्तर बातमी
सध्या कांद्याचे बाजार भाव राज्यामध्ये चांगला असून लासलगाव सह अन्य कृषी उत्पन्न समिती मध्ये त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. कोरोना मुळे बरेच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्या कारणाने बाकीच्या शेतमालावर देखील परिणाम होत आहे.
हेही वाचा: जमिनीचा नकाशा कसा बघायचा?
सध्या ज्वारीला काही ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत आहे तर काही ठिकाणी हमीभाव देखील मिळत नसल्याचे दिसून येते ज्वारीच्या भाव हे समिश्र आहे ज्वारी कमी पाण्यात येणारे पीक आहे.
पाहुयात नगर व पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे ताजी बाजार भाव फक्त एका क्लिकवर…
हेही वाचा
१) पीक काढण्याची सर्व कामे होतील ह्या एका मशिन ने पहा काय आहेत अजून या मशीनचे फायदे
२)उसाच्या शेतीला द्या ह्या नव्या पद्धतीने पाणी वाचले वेळ व पैसा