ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Mukhyamantri Vyoshree Yojana | 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं 3 हजार रुपये आणि इतरही लाभ, वाचा काय आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’?

Mukhyamantri Vyoshree Yojana | 3 thousand rupees and other benefits for senior citizens above 65 years, read What is 'Mukhya Mantri Vyoshree Yojana'?

Mukhyamantri Vyoshree Yojana | महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Mukhyamantri Vyoshree Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये एकरकमी आर्थिक मदत तसेच इतर अनेक लाभ मिळणार आहेत.

 • योजनेचे फायदे:
 • 3 हजार रुपये एकरकमी आर्थिक मदत
 • शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करण्याची सुविधा
 • मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण
 • मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मदत
 • पात्रता निकष:
 • वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक
 • महाराष्ट्राचे रहिवासी
 • वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपर्यंत
 • आधार कार्ड
 • बँक खाते

वाचा | Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! रेशनसोबत मिळतील ‘या’ अधिक वस्तू, लगेच जाणून घ्या सविस्तर

 • अर्ज कसा करावा?
 • जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जा.
 • आवश्यक कागदपत्रे जमा करा.
 • अर्ज फॉर्म भरा आणि जमा करा.
 • आवश्यक कागदपत्रे:
 • आधार कार्ड
 • बँक खाते पासबुक
 • वय पुरावा
 • निवासस्थानाचा पुरावा
 • उत्पन्नाचा पुरावा.

Web Title | Mukhyamantri Vyoshree Yojana | 3 thousand rupees and other benefits for senior citizens above 65 years, read What is ‘Mukhya Mantri Vyoshree Yojana’?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button