ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Gopinath Munde Accident Insurance | शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून मोठी मदत, दोन वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा लाभ

Gopinath Munde Accident Insurance | नगर जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या आणि अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Gopinath Munde Accident Insurance) योजनेतून मोठी मदत मिळाली आहे.

 • दोन वर्षांत ४५० शेतकरी कुटुंबांना एकूण ११ कोटी १३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
 • यात आठ महिन्यांच्या खंडित कालावधीतील २५२ शेतकऱ्यांना ४ कोटी ९२ लाख रुपये आणि १८ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.
 • नगर जिल्ह्यात एकूण ६३४ प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल झाले होते.
 • २०२३-२४ मध्ये १३० कुटुंबांना मंजुरी देऊन २ कोटी ५९ लाख रुपयांचा विमा दिला गेला आहे.

वाचा: राज्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात! विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट

जिल्हानुसार मंजूर प्रस्ताव:

 • नगर: ३६ (३६)
 • पारनेर: ४४ (५२)
 • पाथर्डी: ७५ (७९)
 • श्रीरामपूर: १६ (१९)
 • शेवगाव: २९ (३७)
 • नेवासा: ४८ (५१)
 • राहुरी: ३१ (३६)
 • कर्जत: ५४ (६१)
 • जामखेड: २५ (३६)
 • श्रीगोंदा: ४१ (४८)
 • संगमनेर: ७८ (६८)
 • कोपरगाव: १९ (१९)
 • अकोले: ४१ (४५)
 • राहाता: ३२ (३७)

हेही वाचा: कृषिमंत्र्यांची सोयाबिन उत्पादकांसाठी मोठी घोषणा! हेक्टरी मिळणार ‘इतके’ हजार; लगेच जाणून घ्या पैसे जमा होण्याची तारीख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button