मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या मागासवर्गीय कल्याण विभागाकडून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
योजनेचे फायदे:
भोजन भत्ता राहणीमान भत्ता गृहनिर्माण भत्ता वार्षिक 60,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत पात्रता निकष:
ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता चालू शिक्षण जात प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्नाचा पुरावा आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड शिक्षण संस्थेचा नोंदणीचा पुरावा बँक पासबुक 10वी आणि 12वीचे प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्नाचा पुरावा अर्ज प्रक्रिया:
महाडीबीटी वेबसाइट मागासवर्गीय कल्याण विभागाचे कार्यालय हेही वाचा:
Follow Us
पुढील वाचा ४ weeks ago
Farmer Accident Scheme | शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गोपीनाथ मुंडे शेतकरी योजनेंतर्गत ४० कोटींचे अनुदान वाटपास मान्यता ४ weeks ago
Thibak Anudan | राज्य सरकारचा मोठा निर्णय! ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे मिळणार पैसे ०२/०८/२०२५
Pipeline Subsidy 2025 | शेतकऱ्यांना सरकार देणारं पाईपलाइन; जाणून घ्या पाइपलाइन अनुदान योजना अन् अर्ज कसा करावा? ०२/०१/२०२५
Agricultural Pump | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी होणार मोफत वीजपुरवठा; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का लाभ? ०१/२७/२०२५
Agriculture Scheme | शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! आता शेतकऱ्यांना प्रत्येकी मिळणार 10 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर ०१/२५/२०२५
Agriculture Tool Subsidy | शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी! आजच कृषी अवजारे अनुदानासाठी करा अर्ज, पाहा शेवटची तारीख ०१/२४/२०२५
Ladki Bahin Yojana | आनंदाची बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का? ०१/२४/२०२५
Mini tractor Anudan | मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के अनुदानावर अर्ज प्रक्रिया सुरू, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा करावा अर्ज? ०१/०४/२०२५
PM Swanidhi Yojana | शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मिळणार हमीशिवाय कर्ज, जाणून घ्या पीएम स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा? ०१/०१/२०२५
Senior Citizen Card | नागरिकांनो 60 वर्षे पार केल्यानंतर बनवा ‘ज्येष्ठ नागरिक कार्ड’, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या प्रक्रिया
Back to top button