हवामान

अंदमान निकोबार मध्ये,’मान्सून’ दाखल तर महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सूनच्या सरी?

Weather update

अंदमान निकोबार मध्ये,’मान्सून’ दाखल तर महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सूनच्या सरी?

हवामान विभागाने वर्तवली (Reported by the Meteorological Department) यानुसार, यंदा मान्सूनचे आगमन वेळ झाले आहे, आज अंदमान निकोबार बेटावर मान्सून (Monsoon on Andaman and Nicobar Islands) दाखल झाला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरमध्ये ( In the Bay of Bengal)कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणाने त्यामुळे अंदमान निकोबार बेटावर मान्सूनचा परिणाम दिसून येईल येत्या 48 तासांमध्ये याचा परिणाम तीव्र जाणवेल असे सांगण्यात आले आहे

Monsoon rains are expected to be good this year, averaging 103 per cent.

या वर्षी मान्सून पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, सरासरी 103 टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे. 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये (In Kerala) दाखल होण्याची शक्यता आहे, तर कोकण विभागामध्ये 8 ते 10 जून यादरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर 4-5 दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

यावर्षी तोक्ते (Cyclone tauktae) चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम पडत असल्याने मान्सून पाऊस जवळजवळ आठ ते दहा दिवसांनी लवकर येण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा :

1)खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…

2)पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मागवा, एका कॉलवर ; कागदपत्राची देखील गरज नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button