हवामान

Agricultural Advisory | शेतकऱ्यांसाठी आला महत्वाचा उन्हाळी कृषी सल्ला, त्वरित जाणून घ्या

Agricultural Advisory | Important Summer Agriculture Advice for Farmers, Know Instantly

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात ६ ते १० मार्च २०२४ रोजी आकाश आंशिक ढगाळ राहील. कमाल तापमान ३३.७ ते ३५.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.५ ते १८.७ अंश सेल्सिअस असेल. कोरडे हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चला तर शेतकरी मित्रांनो हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

वाचा | Air Tagging | पशुधन ला एअर टॅगिंग नेमक कशासाठी? काय आहे एअर टॅगिंग ; जाणून घ्या सविस्तर …

Agricultural Advisory | कृषी सल्ला

  • पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रबी व उन्हाळी पिकामध्ये कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे सुरु ठेवावीत.
  • तापमान वाढण्याची शक्यता असून उन्न्हाळी तीळ, भुईमूंग, धान व भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे.
  • पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूनी परिपक्व अवस्थेतील रब्बी पिकाची काढणी/कापणी आणि मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

Web Title | Agricultural Advisory | Important Summer Agriculture Advice for Farmers, Know Instantly

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button