कोवीड - १९
ट्रेंडिंग

उद्यापासून अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण: नोंदणी असेल बंधनकारक, लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?

Vaccination for persons below 18 years of age from tomorrow: Registration will be mandatory, how to register for vaccination?

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने(The central government on the background of Korona) अठरा वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना एक मेपासून लसीकरण देण्यात येणार आहे. लसीकरणाचे तिसरा टप्पा असून ये लसीकरणाची नोंदणी 28 एप्रिल पासून होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने (Central Government) नवीन धोरण जाहीर केले आहे

लसीकरणाचा प्रथम डोस घेतल्या नंतर दुसरा डोस आवश्यक आहे. जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला लस शकणार नाही त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

ह्या तारखेला असेल नोंदणी..
लसीकरण करण्यासाठी २४ तारखे ला पोर्टल मार्फत नोंदणी करावी लागणार आहे अशी अफवा पसरली होती परंतु 28 तारखेपासून नोंदणी सुरू होईल(Registration will start from 28th)असे आता स्पष्ट झाले आहे. त्यासाठी “कोविण पोर्टल ” (Kovin Portal) वर लॉग इन करून नोंदणी करावी लागणार आहे.

https://www.cowin.gov.in/home

हेही वाचा: FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…

नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही
नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 18 वर्ष भरली सर्व व्यक्तींना लसीकरण करण्याकरिता नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

हेही वाचा: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…

45 वर्ष पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींचे काय?
पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींचे वॉक इन रजिस्ट्रेशन (Walk in registration) म्हणजेच पूर्वीप्रमाणे त्यांच्यासाठी सेवा सुरू राहील. परंतु 18 ते 45 वर्ष वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात असल्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्याकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्याकरिता पोर्टल वर किंवा आरोग्य सेतू ॲप द्वारे नोंदणी करावी लागेल.

हेही वाचा: फॅक्ट चेक : हवेतून कोरोना(Covid) पसरण्याचा धोका अधिक हे खरे आहे का? काय म्हणणं आहे, टास्क फोर्स जाणून घ्या:

नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया…

१) पोर्टलवर नोंदणीचा ​​एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.

२) येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर (Mobile number) प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.

३) तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो 180 सेकंदात टाईप करावा लागेल.

४) नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.

५) आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी (VoterID) यांचा पर्याय आहे.

हेही वाचा: सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”…

६) या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या

७) नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.

८) यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र (Covid Vaccination Center) निवडण्याचा पर्याय असेल.

९) केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.

हेही वाचा:
1) ऑक्सीजन निर्मिती करणारा पायलेट प्लांट हा साखर कारखाना ठरला पहा सविस्तर बातमी…
2) सतर्क रहा! या गावातील शेतकऱ्यांची झाली चक्क चार लाख रुपयांची फसवणू 3) आरोग्यवर्धक किवीचे पहा हे गुणधर्म 4. “शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button