ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Gold Rate | सोने खरेदीची सुवर्णसंधी! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण; जाणून घ्या भाव…

Golden opportunity to buy gold! Ahead of Dhantrayodashi, gold prices fall by 'so much' rupees; Know the price…

Gold Rate | दिवाळी अगदी तोंडावर आली असून, सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate) घसरण सुरू आहे. आज, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61, 190 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 56, 090 रुपये आहे. दिवाळीसाठी सोने (Gold Rate in Maharashtra) खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमती (Today’s Gold Rate) वाढतात, पण यंदाचा कल वेगळा आहे.

भारतात सोने स्वस्त
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मजबूती आणि जागतिक सोन्याच्या किमतीत (Gold Price) झालेली घसरण यासह अनेक कारणांमुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे 1% मजबूत झाला आहे. यामुळे भारतातील खरेदीदारांसाठी सोने स्वस्त झाले आहे.

वाचा : Naraka Chaturdashi | नरक चतुर्दशी; अंधश्रद्धा नाही, तर अंधकाराचा नाश…

सोन्याचे दर झाले कमी
जागतिक सोन्याच्या किमतीही गेल्या आठवड्यात सुमारे 1% कमी झाल्या आहेत. हे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या मागणीत घट यांसह अनेक कारणांमुळे आहे. सोन्याच्या दरातील घसरण येत्या काही दिवसांतही कायम राहण्याची शक्यता आहे. सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

हेही वाचा :

Web Title: Golden opportunity to buy gold! Ahead of Dhantrayodashi, gold prices fall by ‘so much’ rupees; Know the price…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button