Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करणे होणार सोईस्कर! सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काढले ‘हे’ नवीन ॲप…
Gold Investment: It will be convenient to invest in gold! The government has launched a new app to check the purity of gold.
सोने (Gold ) हा मौल्यवान धातू आहे व परंपरेनुसार अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात तसेच काही हाऊस म्हणून देखील करतात, परंतु सोने खरेदी करतेवेळी फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते, सर्वसामान्य लोकांना सोन्यातील शुद्धता परखता येत नाही त्यामुळे सहाजिकच त्यांची फसवणूक होते.
सोन्यामधील फसवणूक टाळण्याकरिता, सरकारने कठोर पावले उचलत 15 जून पासून नवीन नियमावली लागू केली आहे. सोन्याची शुद्धता तपासणी (Accuracy check) करतात सरकारने 15 जूनपासून देशात केवळ ‘बीआयएस हॉलमार्किंग’ (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होईल, असा नियम काढला आहे.
शेतकऱ्यांसाठी खूषखबर! तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्तांना मोठे पॅकेज…
ही मुदत पूर्वी एक जून पर्यंत होती कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि ज्वेलरी इंडस्ट्रीतील Jewelery इंडस्ट्री(Confederation of All India Traders) मुदतवाढ मागण्यात आली असून ही मुदतवाढ 15 जून पर्यंत करण्यात आली आहे. 15 जून नंतर 14, 18 आणि 22 कॅरेट बी एस आय हॉलमार्क असणारे सोन्याचे दागिने विकले जातील. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे बी एस आय हॉलमार्क (BSI Hallmark) मध्ये सर्व माहिती समाविष्ट असेल.
मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?
सोन्याची शुद्धता तपासणी करता सरकारने (By the government) महत्त्वाचे पाऊल उचलत BIS-Care’ नावाचे अँप लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकाल तसेच फसवणूक झाल्यास इथे नोंद देखील करू शकाल. जर एखाद्या व्यक्तीने सोने खरेदी विक्री बाबत तुमची फसवणूक केल्यास दंडात्मक कारवाई(Punitive action) होईल तसेच तुरुंगवास आलाही सामोरे जावे लागेल.
हेही वाचा :