बाजार भाव
ट्रेंडिंग
Agricultural Products | तुरीच्या दरात चढ उतार! सोयाबिन, कांदा अन् कापसाच्या दराचे काय हाल? जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव
Agricultural Products | सोयाबीन:
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात (Agricultural Products ) घसरण.
- सोयाबीनचा भाव: १२.१२ डॉलर प्रतिबुशेल.
- सोयापेंडचा भाव: ३७४ डॉलर प्रतिटना.
- देशांत सोयाबीनचा सरासरी भाव: ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिबुशेल.
कापूस:
- आंतरराष्ट्रीय आणि देशांत वायदे बाजारात चढ उतार.
- आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे: ७८.३५ सेंट प्रतिपाऊंड.
- देशातील वायदे: ५७ हजार ३०० रुपये प्रतिखंडी.
- बाजार समित्यांमधील दर: ७१०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल.
- निर्यातबंदी असूनही भाव घसरले.
- सरासरी भाव: १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल.
- सरकारने निर्यात शुल्क काढल्यास भाव सुधारण्याची शक्यता.
तूर:
- वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा.
- देशातील महत्वाच्या बाजारात सरासरी भाव: ११ हजार रुपये प्रतिक्विंटल.
- देशभरातील बाजारातील सरासरी भाव: १० हजार ते १० हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल.
मका:
- देशात भाव टिकून आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारात घट.
- सरासरी भाव: २ हजार ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल.