
कृषी सल्ला:-
👉 एप्रिल खरड छाटणी एक डोळा ठेऊन करावी ओलांडे खराव झाले असतील तर नविन तयार करुन घ्यावे.
👉ओलांडे ,झाडे ,ठीबक नीटनेटके बांधून घ्या, ड्रिपला पाणी एकसारखे पडते आहे का पहा पडत नसेल तर सॉन्ड़ फिल्टर, साधा फिल्टर, फ्रेश हॉल, ऐंड कॉप स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ड्रिप स्वच्छ करत असताना ॲसिड चा उपयोग करा.
👉 काटी वायडींग व्यवस्थित आहे का पहा, तार कुठे कट झाली आहे, हे पहा तारा लूज झाल्या असतील तर व्यवस्थित जॉईट करून घ्या,सलपुलर च्या साह्याने टाईट करुन घ्या , स्टे वेवस्तित आहेत का पहा.
👉 छाटनी नंतर 2 दिवसांनी बोर्डो 2.5 % द्रावन बनवणे व 100 ग्रॅम थायोन्युट्री चा दाट स्प्रे घेणे . प्रमाण. 100 लीटर पाणी.
👉मिलिबग व खोड कीड नियंत्रणासाठी खोड व ओलांडे धुण घेणे आवश्यक आहे त्यासाठी सुपर कॉन्पिडोर.30 मी. किंवा /नुऑन 100. मी.+ 50 % क्लोरो 100.मी. 100 लीटर पाणी.
👉स्प्रे करत करताना शक्यतो, सकाळी लवकर करावा त्यामुळे औषधे चांगल्या प्रकारे बसू शकतात.
👉 एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला S.T.P. चा स्प्रेशर कमी असला हवा, कारण ते खोड ओलांडे ओले चिंब झाले पाहिजेत. म्हणजे त्यामुळे कीडनियंत्रण होण्यासाठी फायदा होईल.
👉खोड ओलांडे धूत असताना ट्रॅक्टरच्या साह्याने कारण ट्रॅक्टरच्या जास्त असते नोजर लहान असतात त्यामुळे त्याला इजा होऊ शकते.
👉 ज्यांच्याकडे H.T.P. ची सोय आहे त्यांनी H.T.P.च्या साह्याने ओलांडे व खोड धुण घेणे.H.T.P. ज्यांच्याकडेयाची सो नाही त्याने ट्रॅक्टरच्या साह्याने गण जोडून ओलांडे खोड धुवून घेणे.
👉हात पंप , चार्जिंग पंप, पेट्रोल पंप, H. T. P., नोज,गन, ट्रॉक्टर, व्यवस्थित वेळोवेळी पहाणी करावी , काही त्रुटी असल्यास तर दुरुस्ती करून घ्यावे.
🙏 हे पण वाचा: 👇
१) गावकऱ्यांनी मिळून कशी केली पाणी दुष्काळ संकटावर मात पहा:,
2) 70 वर्षीय आजोबांच्या शेती पूरक व्यवसाय जिद्दीची कहाणी पहा: