अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…
So many kilos of plastic came out of the cow's stomach.
मानवनिर्मित अनेक गोष्टी मुक्या प्राण्यांवर संकट ओढवतात होतात, हे या घटनेतून कळते एका गाईने चक्क 80 किलो प्लास्टिक (Plastic Bag) गिळले. गाई नेहमीच प्लॅस्टिक पिशव्या घात असतात या गाईने 80 किलो प्लास्टिक गिळल्या कारणाने आजारी पडलेल्या या गायीचा जीव वाचवण्याकरिता शस्त्रक्रिया केली. (The cow underwent surgery to save the life of a cow that fell ill after swallowing 80 kg of plastic) यातून गायचा जीव वाचला वाचला परंतु मानवी चुका ह्या बरेचदा मुक्या जनावरांना हानी पोचवतात.
शहरांमध्ये मुक्या जनावरांना गायीला पोळी किंवा इतर खाद्य पदार्थ भरवत असतात. त्याकरता पोळी किंवा इतर खाद्यपदार्थ प्लॅस्टिक (Plastic) पिशवी मध्ये दिले जाते, मुके जनावर प्लॅस्टिकसह पदार्थ खातात असे अन्न गाईंसाठी किती धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे गाईला पोटफुगीचा आजार होऊन तिच्या नाका तोंडातून फेस निघत होता.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत (veterinary officers) तिची तपासणी करून घेतली, व या गाईची तातडीने शस्त्रक्रिया (Surgery) केली.
ही शस्त्रक्रिया काही तासात पार पडली, व गाई पूर्ववत् उभी राहिली, शहरांमध्ये हॉटेल व इतर ठिकाणी स्वच्छ करण्याच्या नादामध्ये, प्लास्टिकच्या पिशव्यांचे साम्राज्य वाढले आहे त्याचा परिणाम मुक्या जनावरांना भोगावा लागत आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
हे ही वाचा :
1)अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…
2)वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…